Torna, Rajgad किल्ले परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
पुण्यातील वेल्हामधील किल्ले तोरणा आणि राजगड परिसरातील गावांमध्ये बिबट्यांनी धुमाकूळ घातलाय.बिबट्याच्या हल्ल्यात दोन दिवसात एक बैल आणि दोन गाईंच्या वासरांचा मृत्यू झालायं.
पुण्यातील वेल्हामधील किल्ले तोरणा आणि राजगड परिसरातील गावांमध्ये बिबट्यांनी धुमाकूळ घातलाय.बिबट्याच्या हल्ल्यात दोन दिवसात एक बैल आणि दोन गाईंच्या वासरांचा मृत्यू झालायं.या परिसरात राहणाऱ्या शेतकरी रामभाऊ हिरवे यांच्या घराशेजारी असणाऱ्या गोठ्यातील पाळीव जनावरांवर रात्री साडेअकराच्या सुमारास तीन बिबट्यांनी हल्ला केल्यानं, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
पुण्यातील वेल्हामधील किल्ले तोरणा आणि राजगड परिसरातील गावांमध्ये बिबट्यांनी धुमाकूळ घातलाय.बिबट्याच्या हल्ल्यात दोन दिवसात एक बैल आणि दोन गाईंच्या वासरांचा मृत्यू झालायं.शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर बिबट्या हल्ला करत असल्यानं शेतकऱ्यांच मोठं आर्थिक नुकसान होतंय.या परिसरात राहणाऱ्या शेतकरी विनायक हिरवे रामभाऊ हिरवे यांच्या बैलावर हल्ला केल्यानं यात बैलाचा मृत्यू झाला. तर रामभाऊ हिरवे यांच्या घराशेजारी असणाऱ्या गोठ्यातील पाळीव जनावरांवर रात्री साडेअकराच्या सुमारास तीन बिबट्यांनी हल्ला केला, यात त्यांच्या पाळीव गाईच्या दोन वासरांचा मृत्यू झाला. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरणयं.
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...

