Marathi News Videos Ips, ias officer met devendra fadnavis before allegations on maharashtra minister, says nawab malik

Special Report | ‘मंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी अधिकारी फडणवीसांना भेटतात’!
कोणत्याही मंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी राज्यातील आयपीएस, आयएएस अधिकारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात. हे नियोजित कटकारस्थान असून योग्यवेळी ते उघड करू, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. (nawab malik)
कोणत्याही मंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी राज्यातील आयपीएस, आयएएस अधिकारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात. हे नियोजित कटकारस्थान असून योग्यवेळी ते उघड करू, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या या गंभीर आरोपांमुळे एकच खळबळ उडाली असून भाजपने मात्र मलिक यांच्या आरोपात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला आहे. काही आयपीएस, आयएएस अधिकारी मंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात.हे नियोजित कटकारस्थान आहे, त्यांच्या भेटी आम्ही वेळोवेळी उघड करू. केंद्रीय नेते आणि फडणवीसांना भेटून हे अधिकारी आरोप करतात, असा आरोप मलिक यांनी केला आहे.
मोठी बातमी! दिल्लीत आंदोलन सुरू असताना आणखी दोन पेपर फुटले, परीक्षा रद्द
चाचा, वास्त केने हुई है… जेनजीच्या भाषेने पोलिसांचं डोकंच गरागरा फिरलं; जे बोलतात त्याच्या… Video पाहा
Rahul Gandhi Protest : राहुल गांधींच्या घराबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, पोलिसांनी रोखली खासदारांची बस; वातावरण पुन्हा तापलं
IND vs ZIM: टी20 कर्णधारपद हाती घेतल्यापासून पहिला विजय, श्रेयस अय्यर मनातलं बोलून गेला
IND vs ZIM: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात अखेर विजय, झिम्बाब्वेला 7 विकेट राखून नमवलं
Related Video
गोदावरीच्या पुराने चांदोरीतील हेमाडपंथी मंदिरे पाण्याखाली, अलर्ट जारी
चाचा, वास्त केने हुई है? जेनजीच्या भाषेने पोलिसांचं डोकंच गरागरा फिरलं
मोठी बातमी! दिल्लीत आंदोलन सुरू असताना आणखी दोन पेपर फुटले...
टी20 कर्णधारपद हाती घेतल्यापासून पहिला विजय, श्रेयस मनातलं बोलून गेला
विद्यार्थी आंदोलनावरील पोस्टमुळे राजकुमार राव ट्रोल, कमेंट केली डिलीट
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले