VIDEO | …जेव्हा गिरीश महाजन साप पकडतात

जामनेरचे आमदार गिरीश महाजन आज आपल्या निवासस्थानी जात असताना जामनेर येथील बस स्थानक परिसरात त्यांच्या गाडीजवळ साप आल्याने त्यांनीच सापाला पकडून जीवदान दिले.

जळगाव : जामनेरचे आमदार गिरीश महाजन आज आपल्या निवासस्थानी जात असताना जामनेर येथील बस स्थानक परिसरात त्यांच्या गाडीजवळ साप आल्याने त्यांनीच सापाला पकडून जीवदान दिले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होऊ लागला आहे. वाहनाखाली चिरडून साप मारला जाऊ शकतो, त्यामुळे महाजन गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी साप पकडून त्याला जीवदान दिले. (Jalgaon : MLA Girish Mahajan Caught snake in Jamner, Video Viral)

इतर बातम्या

राज्य मंत्रिमंडळातही बदलाचे वारे, काँग्रेसकडून अस्लम शेख, पाडवींना डच्चू मिळणार?; शिवसेना, राष्ट्रवादीतही रस्सीखेच, वाचा सविस्तर

Raj Thackeray | चांगलं काम करा, तुमच्या घरी जेवायला येतो; राज ठाकरेंची शाखाध्यक्षांना भन्नाट ऑफर

चिखल आणि खड्ड्यांचं साम्राज्य, ठाणे-नाशिक मार्गावर सहा किलोमीटरच्या रांगा; प्रवाशांचे प्रचंड हाल

(Jalgaon : MLA Girish Mahajan Caught snake in Jamner, Video Viral)