Kolhapur Rain | कोल्हापुरात धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम, पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल
पंचगंगा नदीची पाणीपातळी 33 फुटांपर्यंत पोहोचली आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 फुट तर धोका पातळी 43 फुट आहे. राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील 59 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. | Kolhapur Rain Update Heavy Rain Dam Area Panchganga river Heading towards the warning level
कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्यामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढू लागल्यामुळे श्रीक्षेत्र नरसी वाडी मंदिरमध्ये आता सुमारे 10 ते 12 फूट पाणी आले आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल होत आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 33 फुटांपर्यंत पोहोचली आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 फुट तर धोका पातळी 43 फुट आहे. राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील 59 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. | Kolhapur Rain Update Heavy Rain Dam Area Panchganga river Heading towards the warning level
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

