‘एनडीए’चे आकडे आलेत पण ‘इंडिया’नं मुसंडी मारल्यानं भाजपला धडकी, बहुमत पण 400 चा नारा फेल

४०० पारच्या घोषणेला ब्रेक लागला असून एनडीएला ३०० च्या आतच इंडिया आघाडीने रोखलं आहे. पण आता नितीश कुमार आणि चंद्रबाबू यांच्याकडे इंडिया आघाडीच्या नजरा लागल्या आहेत. त्यामुळे उलटफेर करण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीचा असणार असल्याचे म्हटलं जात आहे.

'एनडीए'चे आकडे आलेत पण 'इंडिया'नं मुसंडी मारल्यानं भाजपला धडकी, बहुमत पण 400 चा नारा फेल
| Updated on: Jun 05, 2024 | 11:09 AM

लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निकालात एनडीएच्या बाजूने बहुमत आलं मात्र ४०० पारच्या घोषणेला ब्रेक लागला असून एनडीएला ३०० च्या आतच इंडिया आघाडीने रोखलं आहे. पण आता नितीश कुमार आणि चंद्रबाबू यांच्याकडे इंडिया आघाडीच्या नजरा लागल्या आहेत. त्यामुळे उलटफेर करण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीचा असेल तर दुसरीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं य़श मिळालं असून भाजपला मात्र जबर फटका बसला आहे. सत्ता स्थापन होईल इतके एनडीचे आकडे नक्कीच आलेत तर इंडिया आघाडीनं मुसंडी मारल्याने भाजपला धडकी भरली आहे. ५४३ पैकी एनडीएचे २९४ खासदार जिंकले तर इंडिया आघाडीचे २३३ खासदार आलेत. एनडीएतून भाजपच्या २४१ जागा आल्यात. २०१९ मध्ये भाजपच्या एकट्याच्या ३०३ जागा आल्या होत्या. इंडिया आघाडीत १०० खासदार जिंकलेत तर २०१९ मध्ये काँग्रेसच्या ५२ जागा आल्या होत्या त्यामुळे काँग्रेसला ४८ खासदारांचा फायदा झाला. बहुमताचा आकडा २७२ आहे. सध्या एनडीएकडे बहुमत आहेत. मात्र अजूनही इंडिया आघाडीच्या आशा अद्याप पल्लवीत आहे. त्याचं कारण म्हणजे भाजप सोबत असलेले दोन मित्र पक्ष.. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Follow us
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती.
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला...
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला....
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप.
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा.
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?.
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले.
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस.
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला.
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग.
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा.