Nitesh Rane | “लूक आऊट सर्क्यूलर नोटीस नियमबाह्य” आमच्या विरोधात मविआ सरकाचं षडयंत्र : नितेश राणे

| Edited By: | Updated on: Sep 11, 2021 | 5:16 PM

लूक आऊट सर्क्यूलर नोटीस ही नियमबाह्य आहे तसेच आमच्या विरोधात मविआ सरकाचं हे षडयंत्र आहे असा घणाघात नितेश राणे यांनी केला आहे. सोबतच नियम फक्त नागरिकांसाठीच का? अशा सवालही त्यांनी केला आहे. 