MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |

तुम्हालाही मुळबाळं आहेत, तुम्ही माझं काहीही करु शकत नाहीत, असं म्हणत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलंय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Aug 25, 2021 | 6:56 PM

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |

1) तुम्हालाही मुळबाळं आहेत, तुम्ही माझं काहीही करु शकत नाहीत, असं म्हणत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलंय.

2) गँगस्टर होतो तर मला मुख्यमंत्री कसं केलं होतं, असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे.

3) अनिल परब यांची खाती उघड केली. परबांविरोधात कोर्टात तक्रार करणार, असे राणे म्हणाले.

4) माध्यमं माझ्या चांगुलपणाचा फायदा उचलतात, असं म्हणत राणे यांनी माध्यमांवर खापर फोडलं.

5) मी असं काय काय बोललो ? की शिवसेनेला राग आला, असा सवाल राणे यांनी विचारला.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें