Marathi News Videos Mahadev Jankar on CM Eknath Shinde Devendra Fadnavis BJP Shivsena RSP Rashtiy Samaj Paksh

मंत्रिमंडळ विस्तारात आम्हाला मंत्रिपद मिळेल; भाजपच्या ‘या’ मित्रपक्षाला आशावाद
मंत्रिमंडळ विस्तार मागच्या काही दिवसांपासून रखडला आहे. अनेकांना मंत्रिपदाची आशा आहे. भाजपच्या मित्रपक्षानेही मंत्रिपद मिळण्याबाबत आशावाद व्यक्त केलाय. पाहा...
पुणे : मंत्रिमंडळ विस्तार मागच्या काही दिवसांपासून रखडला आहे. हा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, असं सत्ताधारी पक्षांकडून सांगण्यात येतंय. अशात अनेकांना मंत्रिपदाची आशा आहे. रासपचे नेते महादेव जानकर यांनीही मंत्रिपद मिळण्याबाबत आशावाद व्यक्त केलाय. “आमची फार ताकद आहे, असं मी म्हणत नाही. पण लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे. आमच्या पाठीशी जी काय ताकद आहे ती पुणे पोटनिवडणुकीत वापरणार आहे. चार राज्यात आमचं काम आहे. आमचे आमदार आहेत. गुजरातला आमचे 28 नगरसेवक आहेत. भाजपाला गरज वाटली तर मला मंत्री करतील. नाही वाटली तर सोडून देतील, असं महादेव जाणकर म्हणालेत.
Published on: Feb 15, 2023 8:12 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
2 महिन्यांची प्रतीक्षा अन् 24 चेंडूंचा खेळ! 'हा' खेळाडू मालिकेतून आऊट
लता मंगेशकरांचं 33 वर्ष जुनं गाणं, अचानक स्तब्ध होऊन ऐकायचे लोक, थेट..
Chanakya Niti : माणसाच्या आयुष्यातील 3 सर्वात मोठे दोष कोणते?
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं एफआयआरमध्ये नावच नाही
सीएम फडणवीसांच्या वर्षावर बाप्पा आले, सजावट नेमकी कशी? रुप साजिरे...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण