Assembly Session | विद्यापीठ सुधारणा विधेयकावरुन विधानसभेत गदारोळ, सभागृहात घोषणाबाजी
विद्यापीठ विधेयकाच्या मुद्द्यावरून आज सभागृहात चांगलीच खडाजंगी रंगली. सत्ताधाऱ्यांनी या विधेयकाला विरोध केला. विद्यापीठाच्या विधेयकावर चर्चा सुरु असताना जाणीवपूर्वक आणि ठरवून चर्चा न करता हे विधेयक मंजूर करुन घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
मुंबई : विद्यापीठ सुधारणा विधेयकाच्या मुद्द्यावरून आज सभागृहात चांगलीच खडाजंगी रंगली. सत्ताधाऱ्यांनी या विधेयकाला विरोध केला. विद्यापीठ सुधारणा विधेयकावर चर्चा सुरु असताना जाणीवपूर्वक आणि ठरवून चर्चा न करता हे विधेयक मंजूर करुन घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या पापामध्ये विधानमंडळाचं सचिवालयही सामील असल्याचंही विरोधकांनी म्हटलंय.
Latest Videos
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं

