आरोग्य योजना प्रत्येकाला मिळालीच पाहिजे

ज्या ट्रस्ट हॉस्पिटलला शासनाकडून जमिनी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यामध्ये दहा टक्के फ्री ट्रीटमेंटसाठी त्यांनी राखीव बेड ठेवण्यात आले आहेत.

महादेव कांबळे

|

May 12, 2022 | 11:33 PM

ज्या ट्रस्ट हॉस्पिटलला शासनाकडून जमिनी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यामध्ये दहा टक्के फ्री ट्रीटमेंटसाठी त्यांनी राखीव बेड ठेवण्यात आले आहेत. दहा साठी त्यांनी अतिशय माफक अल्प दरामध्येही त्यांनी चार्जेस घेतले पाहिजे असा निकष पण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना स्वीकारत नाही. मात्र वास्तविक त्यांनी स्वीकारल्या तर अधिक फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सगळ्या हॉस्पिटल मुंबई, पुणे येथील जेवढी काही मोठ्या हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना नाही त्यामध्ये नाही तर या सगळ्या हॉस्पिटलमध्येसुद्धा जन आरोग्य योजना असायला हवी असेही मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. त्यासाठी धर्मादाय पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टमध्ये बदल करावा लागेल तर तो बदल करण्याच्या पुन्हा आमची पूर्ण तयारी राहील परंतु गरीब माणसाला सामान्य माणसाला सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील हॉस्पिटलचा लाभ मिळावा त्यांच्या बाबतीतल्या आरोग्य सेवा मिळावी म्हणून आमचा कायम प्रयत्न राहील असेही त्यांनी सांगितले

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें