Aurangabad Accident | गंगापूर-वैजापूर रोडवर भीषण अपघात, 3 जण जागेवरच ठार
गंगापूर (Gangapur) वैजापूर रोडवर भीषण अपघात झाला असून या अपघातात 3 जण जागेवरच ठार झाले आहेत.तर अपघातात चार जण झाले जखमी झाले आहेत.
गंगापूर (Gangapur) वैजापूर रोडवर भीषण अपघात झाला असून या अपघातात 3 जण जागेवरच ठार झाले आहेत.तर अपघातात चार जण झाले जखमी झाले आहेत. ऊसाचा (sugarcane) ट्रक आणि पिकअप व्हॅन मध्ये झाला अपघात (Accident) झाला आहे . जखमी वर गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
Published on: Mar 19, 2022 01:25 PM
Follow Us
Latest Videos
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
