Nashik | नाशकातील बाजार समित्या उद्यापासून सुरु होणार

| Updated on: May 23, 2021 | 4:39 PM

नाशकातील सर्व बाजार समित्या पुन्हा पूर्ववत होणार. (Market committees in Nashik will start from tomorrow)

Follow us on

नाशिक : नाशकातील बाजार समित्या उद्यापासून सुरु होणार आहेत. सर्व बाजार समित्या पुन्हा पूर्ववत होणार.