भिमा कोरेगाव प्रकरणात भिडे आणि माझं नाव जाणीवपूर्वक गोवलं : Milind Ekbote
भिडे आणि एकबोटे यांचे नाव जाणीवपूर्वक या प्रकरणात गोवल्याचा आरोप ही त्यांनी केलाय. शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात कायदेशीर सल्ला घेऊन अब्रुनुकसानीचा दावा करण्याचा निर्णय घेणार असल्याचे ही एकबोटे म्हणाले.
पिंपरी चिंचवड : सत्य परेशान हो सकता हैं लेकिन पराजित नही, सत्यमेव जयते अशा शब्दात मिलिंद एकबोटे यांनी भीमा कोरेगाव प्रकरणी संभाजी भिडे यांचे नाव आरोपपत्रातून वगळल्यानंतर प्रतिक्रिया दिली. भिडे आणि एकबोटे यांचे नाव जाणीवपूर्वक या प्रकरणात गोवल्याचा आरोप ही त्यांनी केलाय. शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात कायदेशीर सल्ला घेऊन अब्रुनुकसानीचा दावा करण्याचा निर्णय घेणार असल्याचे ही एकबोटे म्हणाले.
Latest Videos
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
