
काही आमदार सिल्वर ओकवर? छगन भुजबळ म्हणतात, ‘त्याच काय? दोन-चार आमदार…’
यासाठी दोन्ही गटाकडून मुंबईत मेलाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर यासाठी आमदार आणि खासदारांना व्हीप लागू करण्यात आला आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. तर शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडून आज राष्ट्रवादी कोणाची यावर फैसला होणार आहे. यासाठी दोन्ही गटाकडून मुंबईत मेलाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर यासाठी आमदार आणि खासदारांना व्हीप लागू करण्यात आला आहे. त्याचदरम्यान आता काही आमदार हे शरद पवार यांच्याकडे परतत आहेत. ते त्यांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओकवर जात आहेत. यावरून मंत्री छगन भुजबळ यांना विचारलं असता त्यांनी दोन-चार आमदार सोडले तर आमच्याकडे सर्व आमदार आहेत. तर साहेबांनी बोलावलं तर मी ही त्यांना भेटायला जाईन असं मिश्किल वक्तव्य त्यांनी केलं आहे.
Published on: Jul 05, 2023 3:28 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अप्सरा आली... नव्या रूपात आणि नव्या अवतारात महिंद्रा Thar Roxx लवकरच
“एक बिहारी सबपर भारी”; शिंदे गटाच्या नेत्याची घोषणा!
Tata Motors बेस्ट सेलिंग कार, किंमत 7 लाखाच्या पुढे, 24 KM मायलेज
थंडीच्या दिवसात राजस्थान फॅमिली ट्रिपसाठी बेस्ट; 4 ठिकाणे आहेत सुंदर
Vastu Shastra : मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाहीये? मग करा हे सोपे उपाय
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...