Breaking | CBSE बोर्डाच्या तिसरीच्या पुस्तकात चुकीची माहिती, सतेज पाटलांचा ग्रामसेवक म्हणून उल्लेख

| Edited By: | Updated on: Oct 19, 2021 | 4:54 PM

सीबीएससी बोर्डाच्या पुस्तकात सतेज पाटील यांचा ग्रामसेवक म्हणून फोटो छपला. तिसरीच्या पुस्तकात पान नंबर 70 वर हा फोटो छापण्यात आला. सोशल स्टडिज या पुस्तकात ग्रामपंचायतचे महत्व सांगताना वापरला मंत्री पाटील यांचा फोटो!