शरद पवार यांना धमकीवरून राष्ट्रवादी नेत्याची शंका? केली चौकशीची मागणी; म्हणाला, ‘गृहखातं न्याय देईल का?’

राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेट घेतली. तुझा दाभोळकर केला जाईल अशा स्वरूपाची धमकी ट्विटरच्या माध्यामातून शरद पवारांना देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. तर याच्याआधी भाजप नेते, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार निलेश राणे यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली होती.

शरद पवार यांना धमकीवरून राष्ट्रवादी नेत्याची शंका? केली चौकशीची मागणी; म्हणाला, 'गृहखातं न्याय देईल का?'
| Updated on: Jun 09, 2023 | 3:52 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकारानंतर राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेट घेतली. तुझा दाभोळकर केला जाईल अशा स्वरूपाची धमकी ट्विटरच्या माध्यामातून शरद पवारांना देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. तर याच्याआधी भाजप नेते, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार गोपीचंद पडळकर आणि निलेश राणे यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली होती. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी आणि यांनी भाजपवर टीका केली आहे. त्यांनी, ते ट्विटर अकाऊंट कोणाचे आहेत हे तपासयला हवेत. तर तो व्यक्त म्हणतो मी भाजपचा कारकर्ता आहे. मग याची चौकशी करा. काही दिवसांपुर्वीच मुनगंटीवार, पडळकर आणि आमदार निलेश राणे यांनी पवार यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावरूनही मिटकरी यांनी निशाना साधताना, यांची देखील चौकशी करा यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फूस आहे का असा सवाल करत असेल तर कबूल करा असे म्हटल आहे.

Follow us
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.