एवढी मोठी हस्ती, माझ्या जीवाला धोका; बच्चू कडूंनी उडवली रवी राणांच्या वक्तव्याची खिल्ली

'मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा रवी राणांना घाबरतो. खूपच भीतीचं वातावरण तयार झालं आहे.त्यामुळे मंचावर उपस्थित राहावंच लागेल. मला कार्यकर्त्यांचे फोन आले. एवढी मोठी हस्ती काहीही करू शकते. उद्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो'

एवढी मोठी हस्ती, माझ्या जीवाला धोका; बच्चू कडूंनी उडवली रवी राणांच्या वक्तव्याची खिल्ली
| Updated on: Mar 18, 2024 | 3:27 PM

मुंबई, १८ मार्च २०२४ : नवनीत राणा या भाजपमध्ये प्रवेश करून कमळावर निवडणूक लढवू शकतात, त्यामुळे महायुतीतील सर्व घटक पक्षांतील नेत्यांना राणांचा प्रचार करावा लागेल, त्यासाठी त्यांना एका मंचावर यावं लागेल असं रवी राणा यांनी म्हटलं होतं. यावरूनच आमदार बच्चू कडू यांनी समाचार घेत खिल्ली उडवली आहे. ‘मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा रवी राणांना घाबरतो. खूपच भीतीचं वातावरण तयार झालं आहे.त्यामुळे मंचावर उपस्थित राहावंच लागेल. मला कार्यकर्त्यांचे फोन आले. एवढी मोठी हस्ती काहीही करू शकते. उद्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, चौकशी लागू शकते, घरात घुसून मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो.’, आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांना भेटून आल्यानंतर ते जोरजोराने बोलतात. त्यामुळे आम्हाला भीती आहे. आम्ही घाबरलो असल्याने आमची इच्छा नसली तरी आम्हाला मंचावर जावं लागेल, प्रचार करावा लागेल, असा खोचक टोला बच्चू कडू यांनी लागवला आहे.

Follow us
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.