
राज्यातील सर्व मशिदींमध्ये CCTV कॅमेरे लावा, बाळा नांदगावकर यांची सरकारकडे मागणी
एकीकडे मनसेनं (Maharashtra Navnirman Sena) मशिदींच्या भोंग्यावरुन आक्रमक पवित्रा घेतलेला असतानाच आता त्यात आणखी एका मुद्द्याची भर पडणार आहे.
एकीकडे मनसेनं (Maharashtra Navnirman Sena) मशिदींच्या भोंग्यावरुन आक्रमक पवित्रा घेतलेला असतानाच आता त्यात आणखी एका मुद्द्याची भर पडणार आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर (MNS Leader Bala Nandgaonkar) यांनी याबाबत एक महत्त्वाचं ट्वीट केलं आहे. जवळपास सगळ्या मंदिरात CCTV लावले आहेत,परंतु मस्जिदीत CCTV आहेत का?, असा सवाल आता मनसे नेते बाळा नांदगावर यांनी उपस्थित केला आहे. सर्वधर्मीय” प्रार्थना स्थळात (Religious places) CCTV यंत्रणा का करू नये?, असंदेखील त्यांनी म्हटलंय. हे सर्व केल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल.तसेच असे करण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. सरकारने याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी, अस आवाहनही करण्यात आलं आहे.
Related Video
IPL 2026 चा नवा स्टार! वैभव सूर्यवंशीने जिंकली टाटा सिएरा...
फ्लेक्स फ्यूल कार्सचा बादशहा आहे 'हा' देश, अनेक वर्षांपासून यशस्वी
साईराज बहुतुले यांची टीम इंडियाच्या स्पिन बॉलिंग प्रशिक्षकपदी नियुक्ती
रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहाचा स्टॉल असतो मग मेडिकल शॉप का नसते ?
इंग्लंड कसोटीसाठी सज्ज, न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यासाठी टीम जाहीर
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची
Shirdi : संजय राऊत सहपरिवार साईदर्शनाला, पाहा व्हीडिओ
Sangli : वादळ वाऱ्यामुळे खानापुरातील केळी बागांचं नुकसान, शेतकऱ्यांना मोठा फटका
जळगाव: जोरदार वाऱ्याने मंडप आंदोलकांवर कोसळला,व्हिडीओ व्हायरल
इंधन दरवाढीविरोधात येवला काँग्रेसचे आंदोलन, वाहनधारकांना वाटले मेलोडी चॉकलेट...
संभाजीनगर : वाळूज महानगर परिसरात कचऱ्याचे ढिगारे