जगाला हेवा वाटेल असं विकसित राष्ट्र निर्माण करायचंय- मोहन भागवत

देशात आज 75वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्वीट करत त्यांनी देशातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं. लाल किल्ल्यावरुन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित केलं. हे त्यांचं लाल किल्ल्यावरुन केलं जाणारं नववं भाषण झालं. या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यावर चोख […]

आयेशा सय्यद

|

Aug 15, 2022 | 10:48 AM

देशात आज 75वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्वीट करत त्यांनी देशातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं. लाल किल्ल्यावरुन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित केलं. हे त्यांचं लाल किल्ल्यावरुन केलं जाणारं नववं भाषण झालं. या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्वातंत्र्याची (Independence Day) पंचाहत्तरी साजरी करत असताना सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी आपले विचार मांडले. जगाला हेवा वाटेल, असं राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें