Marathi News Videos Mumbai Local Pass For Those Who Are Fully Vaccinated People Getting Pass From Today

Mumbai local | मुंबईत आजपासून लोकलचे पास मिळणार, दादर, कुर्ला रेल्वे स्टेशनवर पास देण्यासाठीची प्रकिया सुरु
मुंबईकरांसाठी मोठी बातमी आहे. मुंबईची लाईफ लाईन लोकल ट्रेन 15 ऑगस्ट पासूनसुरु होणार आहे. पण ज्यांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत त्यांनाच हा प्रवास करता येणार आहे. त्यासाठी आज पासून कागदाची पडताळणी आणि पास देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मुंबई महापालिकेने सर्व स्टेशनवर यासाठी कक्ष उभारले आहेत.
मुंबईकरांसाठी मोठी बातमी आहे. मुंबईची लाईफ लाईन लोकल ट्रेन 15 ऑगस्ट पासूनसुरु होणार आहे. पण ज्यांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत त्यांनाच हा प्रवास करता येणार आहे. त्यासाठी आज पासून कागदाची पडताळणी आणि पास देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मुंबई महापालिकेने सर्व स्टेशनवर यासाठी कक्ष उभारले आहेत, यावर सर्व पडताळणी करुन पास मिळत आहे, गेली अनेक महिने लोकलचा प्रवास बंद होता आता तो करता येणार आहे, यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. मुंबईच्या दादर आणि कुर्ला स्टेशनवर लोकल पास देण्यासाठीची प्रकिया सुरु झाली आहे.
Related Video
शर्वरी कुठे आहे ? 'अल्फा'च्या टीझरमध्ये झलकही न दिसल्याने चाहते नाराज
मोदी सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, युद्ध भडकताच थेट आदेश, इथेनॉल पेट्रोल
गगनचुंबी टॉवर- झोपडपट्टीसाठी स्वंतत्र रेडी रेकनर, सामान्यांना दिलासा
एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावात; दोन दिवसांच्या मुक्कामात काय घडणार?
सर्वांना सूबुद्धी दे, सूड बुद्धी नको, मोदींसाठी मनसेची उपरोधिक पूजा
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये,
देहूत संत तुकाराम महाराज यांच्यापालखी सोDehu : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी रथाचं काम जोरातहळ्यासाठी पालखी रथ तयार करण्याचे काम सुरू
Buldhana : खडकपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली
अंधेरीतील नामांकित हॉटेल्सवर BMC ची कारवाई, अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त
सातारा नगरपालिकेच्या वतीने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम
पुण्यात मेट्रोचे काम सुरू असताना पाइप लाइन फुटली