Mumbai | मुंबईत तिन्ही लोकल मार्गावर वाहतूक सुरळीत

Mumbai Local train | पावसाची रिपरिप पण अद्याप कुठेही पाणी भरले नाही. लोकल आणि रस्ते वाहतूक पूर्वपदावर. मध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा पूर्ववत.

मुंबईत तिन्ही लोकल मार्गावर वाहतूक सुरळीत. मुंबई उपनगरात पावसाची उसंत. पावसाची रिपरिप पण अद्याप कुठेही पाणी भरले नाही. लोकल आणि रस्ते वाहतूक पूर्वपदावर. मध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा पूर्ववत. काल पावसामुळे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती.