Marathi News Videos Mumbai Poharadevi Mahant Sunil Maharaj inter in Shivsena At matoshree Uddhav Thackeray

संजय राठोड यांना मोठा धक्का!, पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी हाती शिवबंधन बांधलं
पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी हाती शिवबंधन बांधलं आहे. उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी जात त्यांनी पक्षप्रवेश केला.
मुंबई : पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी हाती शिवबंधन (Poharadevi Mahant Sunil Maharaj inter in Shivsena) बांधलं आहे. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) मातोश्री या निवासस्थानी जात त्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे शेकडो समर्थक उपस्थित होते. या समर्थकांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिंदेगटाचे आमदार आणि मंत्री संजय राठोड हे बंजारा समाजातून येतात. या समाजाचा राठोड यांना पाठिंबा आहे. पण आता पोहरादेवीच्या महंतांनीच शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे संजय राठोड यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.
Published on: Sep 30, 2022 12:58 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
राज्यात उलथापालथ होणार, बड्या नेत्याच्या विधानावर शिंदेसेनेची प्रतिक्र
सिमेंटलाही असते एक्सपायरी डेट? खरेदी करताना या गोष्टी नक्की तपासा
असं एक गाव जिथे महिला फक्त शरीर सुखासाठीच येतात, नेमकं कारण काय?
अजितदादांच्या पुतळ्यासाठी अडचणींचा डोंगर; NCP आमदाराने सरकारला सुनावलं
सुनीतासोबत घटस्फोट घेणार गोविंदा? अभिनेत्यानं एका वाक्यात दिलं उत्तर
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...