अर्ध्या मुंबईत आज आणि उद्या पाणीकपात, कोणकोणत्या भागात पाणीपुरवठा विस्कळीत? जाणून घ्या…
मुंबईत पाणीकपात...
मुंबई : अर्ध्या मुंबईत आज आणि उद्या पाणीकपात (Mumbai Water Cut) असणार आहे. पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी ही पाणीकपात करण्यात आली आहे. अंधेरी (Andheri), गोरेगाव, वांद्रे, भांडूप या भागात पाणीकपात असणार आहे. घाटकोपर, दादर (Dadar) , कुर्ल्यामध्येही पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. पवई जलाशयावरील पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम सुरु असल्याने ही पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे.
Published on: Nov 29, 2022 09:21 AM
Latest Videos
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?

