Mumbai Water Cut | मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट

मुंबईकरांसाठी पाण्यासंदर्भातली मोठी बातमी आहे. कोरोनानंतर आता मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट उद्भवले आहे. धरणक्षेत्रात पावसाचं प्रमाण कमी झालं आहे. मुंबई महापालिका सात दिवस वाट पाहणार आहे. जर अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही तर मग दररोज पाणीकपात होण्याची शक्यता आहे.

मुंबईकरांसाठी पाण्यासंदर्भातली मोठी बातमी आहे. कोरोनानंतर आता मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट उद्भवले आहे. धरणक्षेत्रात पावसाचं प्रमाण कमी झालं आहे. मुंबई महापालिका सात दिवस वाट पाहणार आहे. जर अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही तर मग दररोज पाणीकपात होण्याची शक्यता आहे. | Mumbai water cutting issue due lack of rain in dam area