Nana Paotole On Central Government | देशात केंद्र सरकारनं नागरिकांना बेरोजगारीच्या आगीत ढकललंय, नाना पटोलेंचा आरोप

देशात केंद्र सरकारनं नागरिकांना बेरोजगारीच्या आगीत ढकललंय, असं पटोले यावेळी म्हणालेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

May 16, 2022 | 11:20 AM

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadavis) उत्तर सभेनंतर आज काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. देशात केंद्र सरकारनं नागरिकांना बेरोजगारीच्या आगीत ढकललंय, असं पटोले यावेळी म्हणालेत. यावेळी पटोलेंनी भाजपवर (BJP) जोरदार टीका केली आहे. इंधन दरवाढीचा मुद्दा देखील पटोलेंनी यावेळी काढला.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें