Nana Patole | कर्ज घ्या, पण नुकसानग्रस्तांना मदत करा : नाना पटोले
कर्ज घ्या, पण नुकसानग्रस्तांना मदत करा : नाना पटोले

Nana Patole | कर्ज घ्या, पण नुकसानग्रस्तांना मदत करा : नाना पटोले

Akshay Adhav | Updated on: May 23, 2021 | 11:27 AM

तोक्ते वादळाने नुकसान झालेल्या कोकणच्या दौऱ्यावर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत. विविध नुकसानग्रस्त भागांची त्यांनी पाहणी केली. यानंतर कर्ज घ्या, पण नुकसानग्रस्तांना मदत करा, असं नाना पटोले म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us