AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded : अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना फटका; हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली

Nanded : अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना फटका; हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली

| Updated on: Jul 14, 2022 | 9:35 AM
Share

नांदेडमध्ये मुसळधार पाऊस (Heavy rain) सुरू आहे. या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत.

नांदेड: सध्या नांदेडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका हा ग्रामीण भागांना बसला आहे. अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. या पुराचे पाणी शेतीत घुसल्याने हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. अद्यापही पाऊस सुरू असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.