
Nanded | नांदेडमध्ये ग्रामीण भागात गौराईचा उत्साह, आकर्षक देखाव्यांची सजावट
नांदेडमध्ये ग्रामीण भागात गौराईचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. मुखेड मधल्या सदाशीव पाटील यांच्या घरी छत्रपती शिवरायांचा आकर्षक देखावा गौराईसमोर सजवण्यात आला होता. 19 जणांचे एकत्रित कुटुंब असलेल्या पाटील यांच्या घरी सर्व सदस्यांनी एकत्र येत गौराईची आराधना केलीये.
नांदेडमध्ये ग्रामीण भागात गौराईचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. मुखेड मधल्या सदाशीव पाटील यांच्या घरी छत्रपती शिवरायांचा आकर्षक देखावा गौराईसमोर सजवण्यात आला होता. 19 जणांचे एकत्रित कुटुंब असलेल्या पाटील यांच्या घरी सर्व सदस्यांनी एकत्र येत गौराईची आराधना केलीये. यंदा दमदार पावसाने साथ दिल्याने गौराईचे सर्व लाड अगदी थाटात पुरवण्यात आल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसलय. एकत्र कुटुंब पद्धती जोडून ठेवणाऱ्या गौराईच्या या सणासाठी ग्रामीण भागात सगळे कुटुंब एकत्र आल्याचे पहायला मिळालंय.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बिग बॉसचं घर पण पडद्यामागे घडतं तरी काय! बाथरुममध्ये शारीरिक संबंध...
बीडच्या जेलमध्ये कराडकडून मोबाईलचा वापर? बजरंग सोनावणेंचा आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
त्यांची बौद्धिक क्षमता मला माहित्येय, रोहित पवारांनी थेट भाजपच्या..
तुम्हाला शक्य नाही आम्ही चीनकडे मदत मागणार, भारताला जे नको तेच घडतंय..
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
बैलगाडीतून येत गोपीचंद पडळकरांनी दाखल केला जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज
रोहित पवारांसमोरच शेतकऱ्याने पपईच्या शेतात चालवला रोटावेटर
गोवा पेडणे येथे चक्क तलावात गणपतीचं आगमन
अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक मंदिरात भाविकांचा मोठा उत्साह
लातूर शहरात पाइपलाइन फुटल्याने काही भागाचा पाणी पुरवठा ठप्प