Sharad Pawar | शरद पवारांकडून पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी, प्रवासही केला
पुण्यातील मेट्रो(Pune Metro)च्या कामाची पाहणी राष्ट्रवादी(NCP)चे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलीय. यावेळी त्यांनी पुणे मेट्रोत बसून प्रवासही केला.
पुण्यातील मेट्रो(Pune Metro)च्या कामाची पाहणी राष्ट्रवादी(NCP)चे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलीय. यावेळी त्यांनी पुणे मेट्रोत बसून प्रवासही केला. पिंपरी चिंचवड ते पुणे असा प्रवास त्यांनी केला. फुगेवाडी ते संत तुकाराम नगर यादरम्यान शरद पवारांनी प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत इतरही महत्त्वाचे नेते आणि अधिकारी उपस्थित होते. मेट्रोचं काम कुठपर्यंत आलंय, यातील तांत्रिक बाबी आदींची माहिती शरद पवार यांनी यावेळी घेतली.
Published on: Jan 17, 2022 12:00 PM
Latest Videos

