
मला वाटलेलं विरोधी बाकावर बसल्यावर वेळ मिळेल, पण कसलं काय?, अजित पवारांनी वास्तव सांगतलं
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांचा खास शैलीत विरोधी बाकावर बसल्यानंतरचा किस्सा सांगितला आहे. पाहा...
अश्विनी सातव डोके, TV9 मराठी, प्रतिनिधी, पुणे : राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांचा खास शैलीत विरोधी बाकावर बसल्यानंतरचा किस्सा सांगितला आहे. मला वाटलं होतं विरोधी पक्षनेते पद आल्यावर जरा वेळ मिळेल. पण कसंल काय?उलट विरोध पक्षनेता झाल्यावर अजिबात वेळ मिळत नाही. राज्यात कुठं काही झालं की ताबडतोब बघावं लागतं, असं अजित पवार म्हणालेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तुरुंगात महिला कैद्यांवर होते बळजबरी? प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा
ऑगस्टमध्ये टॉप- 5 चे स्कूटर विक्रीचे आकडे पाहिलेत का ? यादी पाहा...
'हनुमान अंश'मधल्या शोभिनवचा संघर्ष; अशी अचानक मिळाली मोठी संधी
एशियन गेम्सआधी टीम इंडियाचा स्टार खेळाडू बाहेर, कोणाला लॉटरी?
MPSC चा सर्वात मोठा निर्णय, ही महत्त्वाची परीक्षा पुढे ढकलली!
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...