Marathi News Videos NCP leader Anil Deshmukh will come to Nagpur tomorrow after coming out of jail after two years

अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदा घरी येणार, कार्यकर्ते सज्ज; बघा कशी सुरूये तयारी?
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नागपुरात अनिल देशमुखांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते सज्ज, बघा व्हिडीओ कशी सुरूये तयारी
नागपूर : राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख तब्बल दोन वर्षानंतर उद्या नागपूरात येत आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नागपुरात त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते उत्साही आहे. अनिल देशमुख यांचा नागपूरातील बंगल्याची सजावट सुरू आहे. बंगल्यावर लायटिंग लावली जात असून, पेंटिंगचं काम सुरु आहे. शिवाय त्यांच्या घरी कार्यकर्त्यांची वर्दळंही वाढली आहे. उद्या राष्ट्रवादीची नागपूरात बाईक रॅली आहे. अनिल देशमुख उद्या नागपूरात येत आहेत, हाच आमच्यासाठी दिवाळी दसरा आहे अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.
Published on: Feb 10, 2023 1:20 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सरकारकडे पाशवी शक्ती असते पण...राज ठाकरे यांची खणखणीत पोस्ट
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
काँग्रेसला सर्वात मोठा धक्का, बड्या नेत्याने तडकाफडकी पक्ष सोडला
सराफा बाजारात वादळ, ज्याची भीती तेच घडले, तीन दिवसांनंतर सोन्याचे भाव
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
तृतीयपंथी मंडळ बरखास्त करा; शेकडो तृतीय पंथी कोकण भावनवर धडकले
जालन्याच्या सेवली गावात अप्पर तहसील कार्यालयच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक
विद्यार्थ्यांचा उलगुलान मोर्चा घाटणदेवी मंदिर परिसरात
रायगडमध्ये परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना फटका
मालाडच्या प्रियांका पारेखला सुवर्णपदक, देशासह मालाडचे नाव उज्ज्वल