
तुमचा एक डायलॉग फेमस झाला म्हणून… शहाजी बापू पाटील यांना काय म्हणाल्या रुपाली ठोंबरे
लोकप्रतिनिधी म्हणून आपण समाजासमोर काय वक्तव्य करतोय याचं भान ठेवा असा सल्ला राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी शिंदे गटाचे आमदार शाहजी बापू पाटील यांना दिला.
पुणे : तुमचा एक डायलॉग फेमस झाला पण चुकीची विधान करून समाजातील तरुणांना बिघडवू नका असं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे( NCP leader Rupali Thombre) यांनी शिंदे गटाचे आमदार शाहजी बापू(MLA Shahji Bapu Patil) पाटील यांच्यावर टीका केली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आपण समाजासमोर काय वक्तव्य करतोय याचं भान ठेवा असा सल्लाही त्यांनी दिला.
Published on: Sep 14, 2022 10:29 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आपल्या मुलींना वेद, पुराणे, गीता आणि... अमृता फडणवीसांचं पुन्हा मोठं..
आता झुरळ होऊ का? विजय माल्या यांना का व्हायचंय कॉक्रोच?
अभिजीत दीपके देणार महाराष्ट्र सरकारला टेन्शन, धाराशिवला येताच घोषणा
आम्ही आरक्षण सोडण्यास तयार, पण...; मोदी सरकारमधील मंत्र्याच विधान
मुलांच्या डब्यात कांदा-लसूण नको; आमदाराच्या शाळेतील मेसेज वाचून वाद
आपल्या मुलींना वेद, पुराणे, गीता आणि... अमृता फडणवीसांचं पुन्हा मोठं..
साडीचोळी घेऊन अमृता ताईंकडे जेवायला जाणार, मात्र... मनोज जरांगे
संजय राऊत तातडीने घेणार शिंदे गटातील खास मंत्र्याची भेट, मोठं कारण...
महिलेनं इतकं हाणलं की फळवाल्याचा जागीच गेला जीव, चक्क ठोसा...
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तेरावा दिवस, सरकारच्या हालचालींना वेग