Independence Day : भंडाऱ्यामध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त भरपावसात राष्ट्रवादीची रॅली
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशात मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भंडाऱ्यामध्ये भरपावसात रॅली काढत राष्ट्रवादीच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजारा करण्यात आला.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशात मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भंडाऱ्यामध्ये भरपावसात रॅली काढत राष्ट्रवादीच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजारा करण्यात आला. मध्यरात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र अशाही पावसात नागरिकांचा उत्साह कायम असून, जिल्ह्यात मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रम साजरे होताना दिसत आहेत.
Published on: Aug 15, 2022 11:05 AM
Latest Videos
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
BMC निवडणुकीसाठी मनसे अॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी

