VIDEO : Rain Update | NDRF च्या जवानानं स्वत:ची शिडी करुन वाचवलं, महिलेचा जीव

गेल्या चार ते पाच दिवसांपासून महाराष्ट्रामधील काही जिल्हामधील मुसळधार पाऊस, पूर आणि दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे नागरिकांचे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jul 25, 2021 | 11:52 AM

गेल्या चार ते पाच दिवसांपासून महाराष्ट्रामधील काही जिल्हामधील मुसळधार पाऊस, पूर आणि दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे नागरिकांचे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्हातील कुटुंबाना स्थलांतरीत करण्याचे काम सध्या सुरू आहे. तर पुरामध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम देखील सुरू आहे. त्यामध्ये सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये NDRF च्या जवानानं स्वत:ची शिडी करुन  महिलेचा जीव वाचवला आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें