शिंदेगटाचे वकीलांचा युक्तीवाद सुरु, नीरज कौल काय म्हणाले? पाहा…

शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा युक्तीवाद सुरु झाला आहे. पाहा महत्वाचे मुद्दे...

आयेशा सय्यद

|

Sep 27, 2022 | 12:39 PM

संदीप राजगोळकर, TV9 मराठी, प्रतिनिधी, नवी दिल्ली : शिंदे गटाचे वकील नीरज कौल (Neeraj Kaul) यांचा युक्तीवाद सुरु झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे बहुमत नसताना एकनाथ शिंदे यांना हटवणं योग्य नाही. एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) पदावरून हटव्यानंतर त्यांना अपात्रतेची नोटीस दिली गेली. उपसभापतींच्या नोटीसला आम्ही आव्हान दिलं. 12 जुलैपर्यंत आम्हाला वेळ देण्यात आली होती, असं कौल म्हणालेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें