Marathi News Videos Nitish Kumar to take oath as Bihar CM for 10th time tomorrow Samrat Chaudhary and Vijay Sinha to be DCM

Nitish Kumar Oath : ठरलं! बिहारच्या मुख्यमंत्र्याचा उद्या शपथविधी, नितीश कुमार… महाराष्ट्रातून कोण लावणार हजेरी?
बिहारमध्ये नितीश कुमार उद्या दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. एनडीए विधिमंडळ नेतेपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे उपमुख्यमंत्री असतील.
बिहारमध्ये नितीश कुमार उद्या दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नितीश कुमार यांची नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. बिहारमध्ये घवघवीत विजयानंतर नितीश कुमार पुन्हा एकदा राज्याची सूत्रे हाती घेण्यास सज्ज झाले आहेत. त्यांच्यासोबत सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. आगामी मंत्रिमंडळात किती मंत्र्यांचा समावेश असेल, काही जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी मिळेल की नव्या चेहऱ्यांचा समावेश होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. शपथविधीपूर्वी नितीश कुमार राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करतील. तर या शपथविधीला महाराष्ट्रातून कोण-कोण हजेरी लावणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे.
Published on: Nov 19, 2025 5:23 PM
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा
वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ..
Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं
हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त
Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट
Related Video
वाट लागली... भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200
तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण..
कांदा यंदाही रडवणार? पाशा पटेलांचा काय दावा? शेतकऱ्यांचा थेट इशारा
तो काय फ्लॉप...झिम्बाब्वेचा कॅप्टन सिकंदर रझाचं वैभवबद्दल मोठं विधान
हतबल झालोय, असहाय्य वाटतंय..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...