AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिहार निवडणूक 2025

बिहार निवडणूक 2025

बिहार विधानसभेचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये पूर्ण होत असून निवडणुकांचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे. एकीकडे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे नेतृत्व आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांचे आव्हान आहे. मागील निवडणूक 2020 मध्ये झाली होती. या निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवले होते आणि नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले होते. यंदाही मुख्य सामना एनडीए आणि महागठबंधन यांच्यातच होणार असल्याचे मानले जात आहे. मात्र, यावेळी निवडणूक रणनितीकार ते नेते झालेल्या प्रशांत किशोर यांनी त्यांचा ‘जन सुराज’ पक्षही निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. 2020 च्या निवडणुकीत 243 पैकी एनडीएच्या खात्यात 126 जागा गेल्या, तर महागठबंधनला 110 जागा मिळाल्या. उर्वरित 8 जागांवर इतर पक्षांनी विजय मिळवला, ज्यामध्ये असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM पक्षाला 5 जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रीय जनता दल (RJD) ला सर्वाधिक 75 जागा मिळाल्या, तर भाजपला 74 जागा मिळाल्या आणि ती दुसऱ्या क्रमांकाची पार्टी ठरली. नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) ला थोडा झटका बसला आणि त्यांना 43 जागांसह तिसरे स्थान मिळवले होते. त्यामुळे आताच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलं आहे.

Read More
नितीश कुमार यांचं संतापजनक कृत्य, भर कार्यक्रमात महिलेचा हिजाब ओढला; व्हिडीओ व्हायरल!

नितीश कुमार यांचं संतापजनक कृत्य, भर कार्यक्रमात महिलेचा हिजाब ओढला; व्हिडीओ व्हायरल!

नितीश कुमार यांचा एक व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ते एका महिला डॉक्टरचा हिजाब ओढताना दिसत आहेत. या व्हिडीओनंतर नितीश कुमावर आता सडकून टीका केली जात आहे.

काँग्रेसची सर्वात मोठी कारवाई, 7 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, कारण काय?

काँग्रेसची सर्वात मोठी कारवाई, 7 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, कारण काय?

Congress Suspended 7 Leaders : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आरजेडीचा दारूण पराभव झाला आहे. अशातच आता काँग्रेस पक्षाने मोठी कारवाई करत सात नेत्यांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Saamana : ‘बेईमानी’चा विजय, निवडणूक आयोग लोकशाहीचे थडगं खणतंय; बिहार निकालावरून ‘सामना’तून रोखठोक टीका

Saamana : ‘बेईमानी’चा विजय, निवडणूक आयोग लोकशाहीचे थडगं खणतंय; बिहार निकालावरून ‘सामना’तून रोखठोक टीका

सामनाने बिहार निवडणुकांवरून लोकशाही वाचवण्यासाठी बहिष्काराचा सूर लावला आहे. मुंबईत वर्षा गायकवाड यांनी अमित साटम यांच्यावर हिंदू-मुस्लिम वाद भडकावल्याचा आरोप केला. हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीसांना दरिंदा संबोधत जातीपातीचे राजकारण करत असल्याचा दावा केला, ज्याला भाजपने तीव्र प्रत्युत्तर दिले.

Nitish Kumar Oath Taking Ceremony : नितीश कुमार रेकॉर्ड 10 व्यां दा बनले CM, कोणी-कोणी घेतली मंत्रिपदाची शपथ

Nitish Kumar Oath Taking Ceremony : नितीश कुमार रेकॉर्ड 10 व्यां दा बनले CM, कोणी-कोणी घेतली मंत्रिपदाची शपथ

Nitish Kumar Oath Taking Ceremony : आज नितीश कुमार यांनी रेकॉर्ड 10 व्यां दा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएने नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळवलं आहे.

Bihar Nitish Kumar: बिग ब्रदर असूनही भाजपच्या पदरात हे काय? मिळाले ते पद, जे घटनेतच नाही

Bihar Nitish Kumar: बिग ब्रदर असूनही भाजपच्या पदरात हे काय? मिळाले ते पद, जे घटनेतच नाही

Nitish Kumar Cabinet: भाजपच्या आमदारांची बैठक झाली. त्यात सम्राट चौधरी यांना नेता तर विजय सिन्हा यांना उपनेता म्हणून निवडल्या गेले. हे दोन्ही यावेळी भाजपचे बिहारमधील उपमुख्यमंत्री असतील.

Nitish Kumar: पहिल्यांदा पराभवाचा सामना आता दहाव्यांदा मुख्यमंत्री; धुरंधर नितीश कुमार यांचे हे राजकीय डावपेच माहिती आहेत का?

Nitish Kumar: पहिल्यांदा पराभवाचा सामना आता दहाव्यांदा मुख्यमंत्री; धुरंधर नितीश कुमार यांचे हे राजकीय डावपेच माहिती आहेत का?

Nitish Kumar Political Journey: 'बिहारमें बहार है, फिर नितीश सरकार है' असे निकालाच्या दिवशीचे घोषवाक्य होते. आज नितीश कुमार हे बिहारचे दहाव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. त्यांचा राजकीय पट असा खुलला आहे.

CM Nitish Kumar Oath Taking Ceremony LIVE : बीड येथे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा राडा सीसीटीव्हीत कैद

CM Nitish Kumar Oath Taking Ceremony LIVE : बीड येथे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा राडा सीसीटीव्हीत कैद

Nitish Kumar Bihar CM Swearing-in LIVE : बिहार विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयानंतर नितीश कुमार यांचा आज शपथविधी पार पडणार आहे. विक्रमी 10 व्यांदा ते आज मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारआहेत. त्यांच्या मंत्रीमंडळात कोणाकोणाला स्थान मिळते हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Nitish Kumar Oath : ठरलं! बिहारच्या मुख्यमंत्र्याचा उद्या शपथविधी, नितीश कुमार… महाराष्ट्रातून कोण लावणार हजेरी?

Nitish Kumar Oath : ठरलं! बिहारच्या मुख्यमंत्र्याचा उद्या शपथविधी, नितीश कुमार… महाराष्ट्रातून कोण लावणार हजेरी?

बिहारमध्ये नितीश कुमार उद्या दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. एनडीए विधिमंडळ नेतेपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे उपमुख्यमंत्री असतील.

Explainer: महिला ठरल्या गेमचेंजर, बिहारात साल 2010 ते 2025 महिलांचे मतदान किती टक्के वाढले?

Explainer: महिला ठरल्या गेमचेंजर, बिहारात साल 2010 ते 2025 महिलांचे मतदान किती टक्के वाढले?

बिहार विधानसभा निवडणूकात एनडीएचा मोठा विजय झाला आहे. या विजयात महिलांचा वाटा मोठा राहिला आहे. महिलांचे मतदानाची टक्केवारी देखील पुरुषांच्या तुलनेत अधिक राहिली आहे. नितीश कुमार यांची महिला धोरणे महिलांना मतदारांना आकर्षित करुन गेली असल्याचे स्पष्ट झाले.

Bihar Election Aftermath: भाजपनं चंद्रावर कॉलनी काढली… महाराष्ट्रात राजकीय कलगीतुरा, आदित्य ठाकरेंच्या टोमण्यावर भाजपचं प्रत्युत्तर

Bihar Election Aftermath: भाजपनं चंद्रावर कॉलनी काढली… महाराष्ट्रात राजकीय कलगीतुरा, आदित्य ठाकरेंच्या टोमण्यावर भाजपचं प्रत्युत्तर

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय टोलेबाजी सुरू झाली आहे. आदित्य ठाकरेंनी भाजपला अमेरिकेत निवडणुका लढवण्याचा टोला लगावला होता. यावर भाजपनेते जयकुमार रावळ यांनी प्रत्युत्तर देत मोदी साहेबांनी चंद्रावर शिवशक्ती कॉलनी उघडल्याचे वक्तव्य केले. चंद्रयान-३ च्या यशामुळे शिवशक्ती पॉईंटचे नामकरण झाले होते.

Bihar Election Result :  निकालानंतर लालूंच्या घरात नेमकं चाललंय काय? तेजस्वी यादव अन् रोहिणी आचार्य यांच्यात कडाक्याचं भांडण

Bihar Election Result : निकालानंतर लालूंच्या घरात नेमकं चाललंय काय? तेजस्वी यादव अन् रोहिणी आचार्य यांच्यात कडाक्याचं भांडण

बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या घरात संघर्ष उफाळला आहे. तेजस्वी यादव आणि त्यांची बहीण रोहिणी आचार्य यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. रोहिणी यांनी अपमान झाल्याचा आरोप करत घर सोडले आणि राजकारण सोडण्याची घोषणा केली. या घटनेने लालू कुटुंबातील अंतर्गत कलह समोर आला आहे.

Bihar Election 2025: बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? सगळं ठरलं, शपथविधीबाबत मोठी अपडेट समोर!

Bihar Election 2025: बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? सगळं ठरलं, शपथविधीबाबत मोठी अपडेट समोर!

Bihar CM : एनडीएने बिहार विधानसभा निवडणुकीत शानदार विजय मिळवल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याबाबत उत्सुकता लागली आहे. याबाबत मोठी बातमी आता समोर आली आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.