Joe Biden | लसीकरण पूर्ण झाल्यास मास्क नको, जो बायडेन यांची मोठी घोषणा

लसीकरण पूर्ण झाल्यावर मास्कची गरज नाही, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलं आहे.