Rajesh Tope | आता होम आयसोलेशन बंद, कोविड सेंटरमध्येच व्हावं लागणार भरती; आरोग्यमंत्री राजेश टोपे

आता कोरोना रुग्णांसाठी होम आयसोलेशन हा पर्याय बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आता कोविड सेंटरमध्येच भरती व्हावं लागणार अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

  • Publish Date - 3:54 pm, Tue, 25 May 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI