Marathi News Videos Old Pension Scheme Strike, State Government Constables Teachers Accountants Clerks Private Agencies Industries Energy and Labor Departments

शिपाई, शिक्षक, अकाऊंटंट, क्लार्क ते अधिकारीही कंत्राटी; राज्य सरकारकडून हालचाली सुरू
राज्यसरकारकडून शिपाई, शिक्षक, अकाऊंटंट, क्लार्क ते अधिकाऱ्यांपर्यंतची पदे थेट खासगी एजन्सीच्या माध्यमातून भरण्याच्या हालताची सुरू झाल्या आहेत
मुंबई : जुन्या पेन्शन योजनेवरून राज्यातील 18 लाख कर्मचारी कालपासून संपावर गेले आहेत. त्याचा अनेकांना फटका बसताना पहायला मिळत आहे. याचदरम्यान राज्य सरकारकडून शिपाई, शिक्षक, अकाऊंटंट, क्लार्क ते अधिकाऱ्यांपर्यंतची पदे थेट खासगी एजन्सीच्या माध्यमातून भरण्याच्या हालताची सुरू झाल्या आहेत. राज्याच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. तर ९ एजन्सीजच्या माध्यमातून सरकारी, निमसरकारी अस्थापने, महामंडळांत १३६ प्रकारची पदे भरली जाणार आहेत. तर प्रशासनातील खर्च आटोक्यात ठेवून विकासकामासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी बाह्ययंत्रणेमार्फत कामे करून घेण्याचे सरकारचे धोरण असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
Published on: Mar 15, 2023 9:07 AM
Related Video
शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्ययात्रेत दहशतवाद्यांची गर्दी, व्हिडिओ समोर
भारताचा सर्वात मोठा लाकडी महाल, ४०० वर्षे पुरातन कोरीव कामाचे रहस्य...
ओला इलेक्ट्रिकला स्वदेशी '46100 LFP' बॅटरी सेलसाठी BIS प्रमाणपत्र
आता राजकारण्यांची पहिली पसंती ठरतायत 'इलेक्ट्रिक गाड्या'
केतनसोबतच्या लग्नाबाबत सियाच्या भावाचा सर्वात मोठा खुलासा, म्हणाला...
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं