Marathi News Videos Onion grain auction resumed in nashik from monday admission only after rapid antigen test

Nashik Breaking | नाशकात सोमवारपासून कांदा – धान्य लिलाव पूर्ववत, रॅपिड अँटिजेन टेस्टनंतरच प्रवेश
बाजार समितीचे कर्मचारीवर्ग तसेच व्यापारी, हमाल-मापारी व शेतकऱ्यांनी रॅपीड अॅन्टीजेन टेस्ट करून लिलावाच्या कामकाजात सहभागी होण्याचे निर्देश दिले आहे. (Onion-grain auction resumed in Nashik from Monday, admission only after rapid antigen test)
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव नाशिक जिल्ह्यात कमी होत असल्याने लासलगावसह जिल्ह्यातील 15 प्रमुख बाजार समित्यांमध्ये 24 मे पासून कांदा व धान्य लिलाव पूर्ववत सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहे. यावेळी बाजार समितीचे कर्मचारीवर्ग तसेच व्यापारी, हमाल-मापारी व शेतकऱ्यांनी रॅपीड अॅन्टीजेन टेस्ट करून लिलावाच्या कामकाजात सहभागी होण्याचे निर्देश दिले आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
औषधे घेताना किती पाणी प्यायला पाहिजे? छोटी चूक पडेल महागात
ऑक्टोबर ठरणार खास, या तारखेला ग्रहांच्या चालीत बदल, ‘या’ राशींना लाभ
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
दीपकेंकडून शिवाजी महाराजांचा अपमान, झुरळांना...नितेश राणेंचा आरोप
जगात हाहाकार, फ्लायदुबईच्या घटनेबद्दल इस्त्रायलचा मोठा दावा, तो..
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट