AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kashish Chaudhary : पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला बनली सहाय्यक आयुक्त, कोण आहे कशिश चौधरी?

Kashish Chaudhary : पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला बनली सहाय्यक आयुक्त, कोण आहे कशिश चौधरी?

| Updated on: May 14, 2025 | 11:45 AM
Share

First Hindu Woman Assistant Commissioner : पाकिस्तानच्या बलुचिस्तानात राहणाऱ्या कशिश चौधरीने पहिली हिंदू महिला सहाय्यक आयुक्त बनून इतिहास रचला आहे.

पाकिस्तानची कशिश चौधरी ही सहाय्यक आयुक्त बनलेली आहे. कशिश ही पाकिस्तानची पहिलीच हिंदू महिला आहे जी सहाय्यक आयुक्त बनलेली आहे. कशिश चौधरी ही बलुचिस्तानमधील चगाई जिल्ह्यातील नोशकी या दुर्गम शहरातील रहिवाशी आहे. कशिशने बलुचिस्तान लोकसेवा आयोगाची (बीपीएससी) परीक्षेत यश संपादन करून पहिली हिंदू महिला सहाय्यक आयुक्त होण्याचा मान मिळवला आहे.

दरम्यान, २५ वर्षांच्या पाकिस्तानी हिंदू महिला कशिश चौधरी हिने बलुचिस्तानमधील अल्पसंख्याक समुदायातील अशांत प्रांतात सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती होणारी पहिली महिला बनून इतिहास रचला आहे.

Published on: May 14, 2025 11:38 AM