
PM Narendra Modi : पाच टप्प्यात पूर्ण होणार पालखी मार्गाचे काम- पंतप्रधान नरेंद्र मोदी
संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम तीन टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे. या सर्व टप्प्यामध्ये 350 किमी महामार्गाची निर्मिती करण्यात येईल. या सगळ्यावर ११ हजार कोटीरूपये खर्च केले जाणार आहेत.
देहू – पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांच्याहस्ते श्री क्षेत्र देहूतील संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी बोलताना मोदी म्हणाले पालखी मार्गाचा (Palkhi marg) काम पाच टप्प्यात होणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम तीन टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे. या सर्व टप्प्यामध्ये 350 किमी महामार्गाची निर्मिती करण्यात येईल. या सगळ्यावर ११ हजार कोटीरूपये खर्च केले जाणार आहेत. यामुळे त्या क्षेत्रातील या विकासालाही(Development) गती मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Published on: Jun 14, 2022 4:56 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
सोलापूर दुष्काळग्रस्त माळशिरसमध्ये उजनीच्या कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया !
अमरावती - 16 एकर जमिनीसाठी गांधी जयंतीला शेतकऱ्याचं टॉवरवर आंदोलन
नवरात्रोत्सवासाठी तुळजाभवानीच्या वाहनांना नवा साज
मंत्र्यांनी दौरे काढण्याऐवजी मदत करा, शेतकऱ्याची मागणी
गांधी जयंतीनिमित्त जळगावात अहिंसा सद्भावना शांती यात्रा