VIDEO : Pankaja Munde | नाराजीवर उत्तर देताना बाबांची आठवण, पंकजा मुंडे गहिवरल्या …
नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना केंद्रीय मंत्रीपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. या चर्चा सुरू असतानाच भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पत्रकार परिषद घेतली.
नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना केंद्रीय मंत्रीपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. या चर्चा सुरू असतानाच भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पत्रकार परिषद घेतली. पंकजा मुंडे यांनी या चर्चेला पत्रकार परिषद घेत पूर्णविराम दिला. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना पंकजा मुंडे गहिवरल्या (Pankaja Munde Emotional) असल्याचं दिसून आलं. पंकजा मुंडे यांना यावेळी गोपीनाथ मुंडे यांची देखील आठवण झाली.
Follow Us
Latest Videos
एकच खळबळ! TMC कार्यालयातच... ममता बॅनर्जी विश्वासू नेत्याने
महायुतीतील नेत्याला केंद्राकडून मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह? बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल...
ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न

