PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या 5 मोठ्या बैठका; निर्णयाकडे देशाचं लक्ष
Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी बैठकींना वेग आला आहे. आज आत्तापर्यंत 5 बैठका पार पडल्या आहेत.
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी बैठकींना वेग आला आहे. एकीकडे सीमेवर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढत असताना देशात हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील पाऊलं उचलण्यासाठी भारत सरकारकडून तयारी केली जात आहे. याच संदर्भात सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठका सुरू आहेत. नुकतीच पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी सुरू असलेली कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक संपली आहे. यानंतर आता थोड्याचवेळात काही सचिवांची पंतप्रधान मोदींसह बैठक पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही आजची पाचवी बैठक असणार आहे.
Published on: Apr 30, 2025 01:45 PM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

