Dombivli : पोलीस हवालदाराला बोनेटवरून फरफटत नेले; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

Dombivli : पोलीस हवालदाराला बोनेटवरून फरफटत नेले; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

| Updated on: Jul 14, 2022 | 9:20 AM

डोंबिवलीमधून (Dombivli) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस हवालदाराला कारचालकाने चक्क बोनेटवरून फरफटत नेले. या घटनेत हवालदार बाळासाहेब होरे हे जखमी झाले आहेत.

मुंबई: डोंबिवलीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस हवालदाराला कारचालकाने चक्क बोनेटवरून फरफटत नेले. या घटनेत हवालदार बाळासाहेब होरे हे जखमी झाले आहेत. स्टेशन जवळील एस. के. पाटील चौकातील ही घटना आहे. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत, संबंधित कारचालकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Published on: Jul 14, 2022 09:20 AM