Pravin Darekar | सरकारने वराती मागून घोडे नाचवू नयेत, दरेकरांचा मविआ सरकारवर हल्लाबोल

| Edited By: | Updated on: Oct 02, 2021 | 9:32 AM

मराठवाडा, विदर्भात ओल्या दुष्काळामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. अशा स्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारच्या संवेदना संपल्या आहेत. सरकार वरातीमागून घोडे पळवत आहेत, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केलाय. आजपासून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर ओला दुष्काळ पाहणी दौरा करणार आहेत. 