Sanjay Raut | सरकारचाच आधी एन्काऊंटर झाला पाहिजे, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील ४ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडक शब्दांत टीका केली असून, राज्यातील ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर सवाल उपस्थित केले आहेत.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात एका ४ वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. याच प्रकरणी संतप्त नागरीक आणि ग्रामस्थ आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी थेट मागणी कर आहेत. यावर संजय राऊत म्हणाले, ‘नागरीकांनी आरोपीला नाही तर सरकारलाच ताब्यात घेतलं पाहिजे, हे सरकारचंच अपयश आहे’. इतकेच नाही पुढे राऊत म्हणाले, ‘सरकारआपोपींच्या पिंजऱ्यात आहे, सरकारचाच आधी एनकाऊंटर झाला पाहिजे.’
आमदार जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावर बसून प्रवास, PM मोदींच्या आवाहनाचा
ठाण्याचंही नाव आलं समोर, NEET पेपरफुटी प्रकरणी आत्तापर्यंत काय काय...
मोदींचे मंत्री हे नियम पाळणार का? मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंचा सवाल!
...म्हणून याला भाजप कारणीभूरत, NEET पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींची...