
पुणेकरांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ भागात पाणीपुरवठा बंद, कधी नसणार पाणी?
VIDEO | पुण्यात या भागाचा पाणीपुरवठा राहणार बंद, पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाणी जपून वापरण्याचे आवाहन
पुणे : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुण्यातील हडपसर भागात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. लष्कर पाणीपुरवठा केंद्रांतर्गत येणाऱ्या रामटेकडी मुख्य जलवाहिनीच्या उद्या देखभाल आणि दुरुस्तीचे कामकाज होणार आहे, त्यामुळे हडपसर भागाचा पाणीपुरवठा बुधवारी बंद राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे, तर गुरुवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचेही महापालिकेकडून कळवण्यात आले आहे. पुण्यातील हडपसर संपूर्ण रामटेकडी परिसर, रामटेकडी औद्योगिक परिसर, सय्यद नगर, हेवन पार्क, गोसावी वस्ती, शंकर मठ, वैदुवाडी, रामनगर आनंद सागर ,हडपसर गावठाण, सातव वाडी, गोंधळेनगर, ससाणे नगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रस्त्याची डावी बाजू, केशवनगर यासह अनेक भागात बुधवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे
Published on: Apr 18, 2023 9:21 AM
Related Video
अख्ख्या जगात दारु विक्रीत घट, भारतात मात्र मद्यविक्री का वाढतेय?
रोहित भारताचा सर्वात वयस्कर खेळाडू, 37 वर्षे जुना विक्रम अखेर मोडला
वर्षभरात 45 टक्के घसरल्यानंतर ‘हा’ रेल्वे PSU शेअर पुन्हा धावणार
या प्राण्याचे मांस म्हणजे अफगाणी लोकांचा जीव की प्राण... भारतातही...
जागतिक तणाव निवळल्याने शेअर बाजारात तेजी
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?