VIDEO : Raj Thackeray Ayodhya Visit | अयोध्या दौऱ्यासाठी मनसेची पुण्यात नावनोंदणीला सुरूवात

अयोध्या दौऱ्याला जाण्यापूर्वी पदाधिकाऱ्यांच्या सोबत संवाद साधण्यासाठी तसेच अयोध्या दौऱ्यात सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्याच्या नाव नोंदणी मोहिमेचा उदघाटन समारंभासाठी राज ठाकरे पुण्यात येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची जोरदार तयारी पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्याकडून करण्यात आली आहे अयोध्येच्या दौऱ्यापूर्वी राज ठाकरे हे पुण्यात सभा घेण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

VIDEO : Raj Thackeray Ayodhya Visit | अयोध्या दौऱ्यासाठी मनसेची पुण्यात नावनोंदणीला सुरूवात
| Updated on: May 17, 2022 | 12:06 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुणे दौरा आजपासून सुरु होत आहे. तसेच अयोध्या दौऱ्यासाठी मनसेने पुण्यात नावनोंदणीला सुरूवात केली आहे.  मात्र पदाधिकाऱ्यांच्या बैठका नेमक्या कधी होणार याबाबत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांसोबत आज व उद्या बैठका होणार आहेत हे कळू शकलेले नाही . अयोध्या दौऱ्याला जाण्यापूर्वी पदाधिकाऱ्यांच्या सोबत संवाद साधण्यासाठी तसेच अयोध्या दौऱ्यात सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्याच्या नाव नोंदणी मोहिमेचा उदघाटन समारंभासाठी राज ठाकरे पुण्यात येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची जोरदार तयारी पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्याकडून करण्यात आली आहे अयोध्येच्या दौऱ्यापूर्वी राज ठाकरे हे पुण्यात सभा घेण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.यासाठी पोलीस प्रशासनाकडे परवानगीही मागण्यात आली आहे.

Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.